Lagnachya shubhechha in marathi sms - लग्नाच्या शुभेच्छा

Hello friends, in this article you will find different types of Lagnachya Shubhechha In Marathi Sms - लग्नाच्या शुभेच्छ. and we hope you find it interesting.

lagnachya shubhechha in marathi images,lagnachya hardik shubhechha sms,lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi sms,lagnachya shubhechha sandesh,lagnacha vadhdivas marathi kavita for wife,lagnachya shubhechha in english sms,lagnacha shubhechha marathi message,wedding wishes in marathi sms, नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता,लग्नाच्या वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायकोला,आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,पत्नीस लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


Hello friends, in this article you will find different types of Lagnachya Shubhechha In Marathi Sms - लग्नाच्या शुभेच्छ. and we hope you find it interesting.    lagnachya shubhechha in marathi images,lagnachya hardik shubhechha sms,lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi sms,lagnachya shubhechha sandesh,lagnacha vadhdivas marathi kavita for wife,lagnachya shubhechha in english sms,lagnacha shubhechha marathi message,wedding wishes in marathi sms, नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता,लग्नाच्या वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायकोला,आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,पत्नीस लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Lagnachya shubhechha ®BEST LYRICS LINES 


Lagnachya shubhechha in marathi sms - लग्नाच्या शुभेच्छा 
👇👇👇👇👇👇👇

________••••••••^^^^^^••••••••________

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!

________••••••••^^^^^^••••••••________

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.

________••••••••^^^^^^••••••••________

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही ...
चल , हप्पीवली अनवरसरी !!

________••••••••^^^^^^••••••••________

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा ....
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

________••••••••^^^^^^••••••••________

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

________••••••••^^^^^^••••••••________

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!

________••••••••^^^^^^••••••••________

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.

________••••••••^^^^^^••••••••________

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

________••••••••^^^^^^••••••••________

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

________••••••••^^^^^^••••••••________

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !

________••••••••^^^^^^••••••••________

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.

________••••••••^^^^^^••••••••________

Lagnachya hardik shubhechha sms - नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश👇👇👇
👇👇👇👇👇

________••••••••^^^^^^••••••••________

अनुभूती प्रेमाची अंगावर
शिर शिरी तुझे अधर माझ्या
अधरा वरी प्रीतीची तुझ्या मोहोर
उमटली तू अशी अपाद मस्तक
उठले रोमांच नेत्र ही मिटले आपो
आप अलौकिक सुख तो ॥
क्षण प्रेमाचा होता आपल्या
साक्षीला प्रेम पाहून आपले
होता तो ही भारावला त्याला ॥
पण वाटले असेच थांबावे
मिलन आपले कधी न संपाव ॥


________••••••••^^^^^^••••••••________

►►नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली…

________••••••••^^^^^^••••••••________

►►अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

________••••••••^^^^^^••••••••________

►►एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले.. आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या  हार्दिक शुभेच्छा…

________••••••••^^^^^^••••••••________

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

________••••••••^^^^^^••••••••________

►►कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही, लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र, पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही… हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!

________••••••••^^^^^^••••••••________

►►तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

________••••••••^^^^^^••••••••________

लग्न म्हणजे... जुळलेले बंध . लग्न म्हणजे... नवे अनुबंध .

________••••••••^^^^^^••••••••________

माझ्या ओठावरचं हसु, आहे साक्ष तु आठवल्याचं. आठवणी तुझ्या आठवुन, क्षणभर जगाला विसरल्याचं

________••••••••^^^^^^••••••••________

Lagnachya shubhechha sandesh - लग्नाच्या वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छ 👇👇👇👇👇👇

________••••••••^^^^^^••••••••________

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.

________••••••••^^^^^^••••••••________

प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही
एकमेकांत असलेला विश्वास
अधुरा असलेला श्वास
एकमेकांची असलेली कहाणी
राजाला मिळाली राणी
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

________••••••••^^^^^^••••••••________

नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

________••••••••^^^^^^••••••••________

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

________••••••••^^^^^^••••••••________

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा 

________••••••••^^^^^^••••••••________

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही ...
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

________••••••••^^^^^^••••••••________

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

________••••••••^^^^^^••••••••________

♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥
♥समजली तर भावना..♥
♥पाहिले तर नाते..♥
 ♥म्हंटले तर शब्द..♥
♥वाटली तर मैत्री..♥
♥घेतली तर काळजी..♥
♥तुटले तर नशीब..♥
♥पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥

________••••••••^^^^^^••••••••________

Wedding wishes in marathi sms - लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

________••••••••^^^^^^••••••••________

♥ मी तुझ्यासाठी सगळ
काही सहन करेन मी तुलाच
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर
करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
या जगाला सुद्धा जिन्कून
दाख्वेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण...
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण...

________••••••••^^^^^^••••••••________

♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥
प्रेयसी :- चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात,
त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत .....
मला नाही आवडत असं, अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :- पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :-
आता ह्याची किंमत किती ?प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत
मिळवतो  आता ह्याची किंमत किती?
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच
आहे सोनू, लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच
कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥

________••••••••^^^^^^••••••••________

♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, ....
तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥
♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ....
तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥
♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, ....
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥
 जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ....
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥
♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, ....
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥
♥ ♥ ♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !! ♥ ♥ ♥

________••••••••^^^^^^••••••••________

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं होतं
तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं
तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नव्हतं
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं
तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाहायचं होतं
चार चौघात तुला माझी म्हणूनमिरवायचं नव्हतं
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडी तहि फिरवायचं होतं
सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हतं
काहीच कसं वाटत नव्हतं

________••••••••^^^^^^••••••••________



 ________••••••••^^^^^^••••••••________

‎तू‬ भेटल्यापासून
‪देव‬ पण ‪नाराज‬ झालाय ‪‎माझ्यावर‬
बोलतो की
‪तू‬ आता काहीच ‪‎मागत‬ नाहीस.

________••••••••^^^^^^••••••••________

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं….
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं…
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण …
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा…
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं…
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ….
नेहमीचा यार वाटत….. आपलंही कुणी असावं…
यालाच प्रेम म्हणायचं असत.

________••••••••^^^^^^••••••••________

हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले

________••••••••^^^^^^••••••••________

हे माझे " हृदय "जरी लहान असेल तरी ..त्यात तुझ्यासाठी माझ्याहृदयात "स्वर्ग" निर्माण केला आहे आणि माझ्या हृदयात ...तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे ...तुझंच आहेना माझं हृदय ..मग एकी बिनधास्त माझ्या हृदयात ...खूप प्रेमात ठेवील तुला .."वेडी "मी तुझाच "वेडा"...तुझं हृदय जिंकणारा ,,

________••••••••^^^^^^••••••••________

Lagnacha vadhdivas marathi kavita 
👇👇👇👇👇👇👇👇👇

________••••••••^^^^^^••••••••________

हे प्रेमाचं असचं असतं..
थोडसं अवघड अन थोडं सोप असतं..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..


________••••••••^^^^^^••••••••________

हे आपलं अबोल प्रेम
असचं सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे

________••••••••^^^^^^••••••••________

हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला

________••••••••^^^^^^••••••••________

हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिँचन करणारे पहिले
 फुल म्हनजे  प्रेम होय

________••••••••^^^^^^••••••••________

हृदय काहितरी सांगतय तुला,
 वाट पाहते आहेस तु कोणाचितरी......
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी...

________••••••••^^^^^^••••••••________

हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्या
थंडीसही जागा नसावी

________••••••••^^^^^^••••••••________

हास्य तुझे ते अजुनही मला बेहोश करते
तुझी ती कातील अदा मला नेहमिच आठवते ...
तुझे ते नशिले डोळे
अजुनही माझ्यावर राज्य करतात
तुझ्या स्मृतीतु
परतण्याची आशा दाखवतात खरे होते ग प्रेम माझे
तरी तु निघुन गेलीस
जाताना मात्र माझा
जीव जाऴुन गेलीस तरीही या वेड्या
मनाला तुझ्या परतण्याची आशा आहे
अश्रुंना तरी समज माझ्या
ही प्रेमाची भाषा आहे समज ना ग
ही भाषा एकदातरी
परतुनी ये मजजवळ
तु आतातरी..

________••••••••^^^^^^••••••••________

हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल...
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल...

________••••••••^^^^^^••••••••________

हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे 
तुझ्यात गुरफटले....

________••••••••^^^^^^••••••••________

हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले....
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले....

________••••••••^^^^^^••••••••________

हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी

________••••••••^^^^^^••••••••________

हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..
प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
... माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..
डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..
तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..
क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..
प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता..

________••••••••^^^^^^••••••••________

हात तुझा हातातुन 
धुंद ही हवा,   
रोजचाच चंद्र आज 
भासतो नवा...

________••••••••^^^^^^••••••••________

हा स्पर्श तुझा 
हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श
तुझ्या माझ्या भेटीचा...

________••••••••^^^^^^••••••••________

हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला

________••••••••^^^^^^••••••••________

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा

________••••••••^^^^^^••••••••________

हसून पहावं रडून पहावं 
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं 
काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं 
आपण गेल्यानंतर आपल नाव  कुणीतरी काढावं 
प्रेम देशावर करावं, धर्मावर करावं 
माणसावर करावं, माणूसकीवर करावं
पण ......... 
प्रेम मात्र मनापासून  करावं.........

________••••••••^^^^^^••••••••________

हसली की फसली असं मुलं समजतात,
येथेच मुलींसमोर ते खुळे ठरतात,
ते मुलींचं मन आहे हे ते विसरतात,
उगीच मनास वेड लावून नभी उंच उडतात,
पण तेच बिच्चारे अन वेडे ठरतात,
जेव्हा मुली त्यांना मित्र आहे सांगतात,
मुलीच हल्ली मुलांना मस्त उल्लू बनवतात,
एकावेळी कितीजणांना वेडी आशा लावतात,
मुले नुसतेच मुलींना स्वप्नात घेऊन फिरतात,
म्हणूनच मुली अभ्यासात मुलांच्या पुढे असतात,
 मुलांनी मुलींच्या मागे नुस्तच धावायचं नसतं,
तीच मन ओळखल्याशिवाय प्रेमात पडायचं नसतं,
प्रेमात पडलं तरी करियर बघायचं असत,
कारण त्यामुळेच तर जीवन सुंदर होणार असत........

________••••••••^^^^^^••••••••________

हळूच माझ्या ह्रदयाला 
कोणीतरी चोरून नेलंय....
स्वतःच ह्रदय मात्र 
माझ्याकडे ठेवून गेलंय....

________••••••••^^^^^^••••••••________

हल्ली हल्ली मला 
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.

________••••••••^^^^^^••••••••________

हल्ली  मला  भावनांचा 
थांगच  लागत  नाही ,
क्षणभरही  मनाला   आता
उसंत  मिळत  नाही .

________••••••••^^^^^^••••••••________

हलकेच येवून कानात ,
तुला सांगायचंय काही...
मिठीत तुझ्या येऊन ,
थोडं रहायचंय राणी... 

________••••••••^^^^^^••••••••________

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले
की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे
कळलेही नाही.
काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे 
 कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत
नाही.सहवासाच्या खेळामधल्या
आठवणी आहेत मागे आसवांच्या ओंजळी शिवाय 
हाती काहीच न लागे.

________••••••••^^^^^^••••••••________

हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे

________••••••••^^^^^^••••••••________

स्वप्नातील साज घेऊन ती आली
ना सांगताच ती या मनाची झळी
हृदय आता तिच्या शिवाय
धडकेना,
का माझिया प्रियाला प्रीत कळेना 

________••••••••^^^^^^••••••••________

स्वप्नातल्या परीला, आज मी सत्यात पाहिले...
हळव्या त्या मनाला, मी ते हळूच सांगितले...
पाहून त्या परीला, माझे हे मन फुला सारख फुलले...
अन तिला समोरून जाताना पाहून,
परत भेटू.अस ते हळूच बोलले.

________••••••••^^^^^^••••••••________

स्वप्ना च्या या दुनियेमध्ये 
 जगतेय तुझ्यासाठी च 
 जीवनाच्या प्रत्येक क्षणात 
 जगतेय तुझ्यासाठी च
 माझे श्वास पण 
 जगतेय तुझ्यासाठी च
 तू आहेस माझा अशी आस धरून 
 जगतेय तुझ्यासाठी च
 माझे प्राण सुद्धा 
 जगतेय तुझ्यासाठी च
 तू नसलास तरी माझा मी 
 जगतेय फक्त तुझ्यासाठी च

________••••••••^^^^^^••••••••________

स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही

________••••••••^^^^^^••••••••________

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
👇👇👇👇👇👇👇

________••••••••^^^^^^••••••••________


स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत
मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का 

________••••••••^^^^^^••••••••________

स्वतःचं मन मारून
तुला बरं जगता आलं
आपल्यांशी देखील तुला
परक्यासारखं वागता आलं

________••••••••^^^^^^••••••••________

स्वत:चा शोध एकट्याला कधीच
लागत नाही, 
सावलीशिवाय ,
 स्व ची जाणिव कधीही होत
नाही,सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते

________••••••••^^^^^^••••••••________

स्पर्श तो तुझा
हवा हवासा
श्वासातून भासे
नवा नावासा....

________••••••••^^^^^^••••••••________

स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा...
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा...

________••••••••^^^^^^••••••••________

सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं

________••••••••^^^^^^••••••••________

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं
त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं
आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं
हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं
ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं
दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं
दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का?
ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का ?

________••••••••^^^^^^••••••••________

सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ?
ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ?
गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?

________••••••••^^^^^^••••••••________
सुख हे फुलपाखरा सारखे असते ,पाठलाग केला तर उडुण जात ,बळजबरी केली तर मरुण जात ,निरपक्षःपणे काम करत राहील तर ,अलगद येउन मनगटा वर येउन बसत
________••••••••^^^^^^••••••••________

सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले..
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले...

________••••••••^^^^^^••••••••________

सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

________••••••••^^^^^^••••••••________

साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु....

________••••••••^^^^^^••••••••________

सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखिची होति
कारण ती त्याच्या येवढिच
माझीही होती

________••••••••^^^^^^••••••••________

साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ?
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही

________••••••••^^^^^^••••••••________

सांगितले वारंवार तुला 
तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही 
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विशवास 
तो माझ्यावर तु ठेवलास नाही

________••••••••^^^^^^••••••••________

सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का?

________••••••••^^^^^^••••••••________

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..

________••••••••^^^^^^••••••••________

सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवी किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू..

________••••••••^^^^^^••••••••________

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.

________••••••••^^^^^^••••••••________

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…

________••••••••^^^^^^••••••••________

सर्वांपासून दूर एक 
वेगळीच दुनिया आहे... 
जिथे फ़क्त 
तू आणि मी आहे...

________••••••••^^^^^^••••••••________

सर्वांची नजर चुकवून तुझे
माझ्याकडे बघने हे मला माहीत असतत
तुझे हे बघने मला कळता असत्प
ण तुझ्या नकळत माजे तुला बघने हे तुला   कळता नसत

________••••••••^^^^^^••••••••________

सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,
ज्या गोष्टी न सांगता समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात.

________••••••••^^^^^^••••••••________

रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणीचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुला आठवायचा वेडा छंद

______••••••••^^^^^^••••••••________

सये मन माझं भरकटतं असे,
रंगबेरंगी फुलपाखरासारखं...
अन् शोधत प्रत्येक फुलात,
प्रितीचा गंध तुझ्यासारखं....

________••••••••^^^^^^••••••••________

समुद्राच्या किनाऱ्‍याची
किँमत समजण्यासाठी
लाटेचे स्वरूप जवळून
पाहावं लागतं,
पाण्याची किँमत समजण्यासाठी
दुष्काळात जावं लागतं,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी
प्रेमात पडावं लागत.

________••••••••^^^^^^••••••••________

समुद्राच्या किनार्‍यावर दिसते
ती गोड लाट पाण्याची,
संदेश घेऊनी येत असावी का?
ती लाट, माझ्या प्रेमाची 

________••••••••^^^^^^••••••••________

समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस,
मग स्वप्नात कशी येतेस
मनमोकळ्या गप्पा मारायला ?

________••••••••^^^^^^••••••••________

समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.

________••••••••^^^^^^••••••••________

सप्तसुरांची उधळण करीत...
 सुरांगणा घेवूनी आली..
 चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही...
 अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली...

 हसणं तुझं आहे कीती अवखळ...
 गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ...
 तुझं वागण आहे किती सरळ...
 जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ...

 नयन तुझे किती आहे प्रेमळ...
 एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ...
 अशी आहेस तु जशी तळ्य़ात...
 लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ...

 तुझ्या मधुर वाणीचे
 करावे तितके कौतुक कमीच
 हळुवार पुटपुटलीस जरी...
 त्याला लाभलीये मधाची गोडी भारी...

 मनं तुझं आहे खुप उदार
 देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार...
 तुझ्या या चांगुलपणाचा...
 होतो सगळीकडे जय जयकार...

 गर्वाला तुझ्या दुनियेत...
 काडीमात्र स्थान नाही...
 प्रेमाचं रान मात्र
 कुठेही रिकामं नाही...

 अशी आहेस तु...
 सुखाचे करतेस दान भरभरुन
 अन दु:खाचे डोंगर मात्र
 सहन करतेस स्वत:हून...
 अशी आहेस तु...

________••••••••^^^^^^••••••••________

सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी....

________••••••••^^^^^^••••••••________

सगळ्याच गोष्टी
सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
... ... ज्या गोष्टी न सांगता
समजतात
अगं वेडे त्यालाचं तर
प्रेम म्हणतात 

________••••••••^^^^^^••••••••________

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर..........
तु नक्किच आहेस....
पण.............
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे....... ♥ 

________••••••••^^^^^^••••••••________

Lagnachya shubhechha in marathi sms for husband
👇👇👇👇👇👇👇👇👇

________••••••••^^^^^^••••••••________


शेक्सपियर म्हणतो…
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

________••••••••^^^^^^••••••••________

सगळंच बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरना-या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो

________••••••••^^^^^^••••••••________

सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला...

________••••••••^^^^^^••••••••________

सखे तू अशी नेहमी
वेड लावून का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस..

________••••••••^^^^^^••••••••________

सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या.....

________••••••••^^^^^^••••••••________

संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयालालवकर दुर कर आणि
प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात
उभार प्रेमाचं घर.

________••••••••^^^^^^••••••••________

संध्याकाळ मावळून गेली
सुर्यास्त झाल्यावर
आणि काळोख मात्र नटून
बसला चांदण आल्यावर.

________••••••••^^^^^^••••••••________

संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत...
मनही काहिसं जुनचं
तेही नवी तार छेडतायत...

________••••••••^^^^^^••••••••________

स नाही कि मी मरणाला घाबरतो, ........
मी घाबरतो कि जर मी मेलो, तर तुझ्यावर एवढ
प्रेम करणारा कुणीही नसेल............ जेवढ प्रेम
मी तुझ्यावर करतो

________••••••••^^^^^^••••••••________

श्वासाला गरज असते
फक्त हवेची
नव्हे ती दिसण्याची
जगण्याला गरज असते
फक्त पाण्याची
नव्हे त्याच्या चवीची
प्रेमाला गरज असते
त्याच्या अस्तित्वाची
नव्हे वारंवार भेटण्याची
ना पाहण्याची
प्रेम असचं करायला हवं
कि गरजच उरणार नाही
तिला पुन्हा पुन्हा भेटण्याची
ती फक्त धुंदी होऊन जावी
प्रत्येक क्षण जगण्याची..

________••••••••^^^^^^••••••••________

श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती,
केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी,
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजुन प्रथमत: पाहिले,
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी 

________••••••••^^^^^^••••••••________

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना…

________••••••••^^^^^^••••••••________

शिकवं थोडं मलाही प्रेम व्यक्त कसं करावं, अबोल राहूनही डोळ्यांनी कसं बोलावं, गुंतूनही मनानं गुंतणार नाही कसं सांगाव, न पाठ फिरल्यावर साद कशी घालावं, फक्त एका कटाक्षान वेड कसं लावावं, हळूच गोड हसून मनास कसं फसवाव, न बोलता कुणाच हृदय कसं जिंकाव, चोर पावलांनी हृदयात कसं शिराव, कुणाला वेड लावून त्यास कसं झुरवाव, कुणी प्रेमात डुंबल्यावर आयुष्यातून कसं निघावं

________••••••••^^^^^^••••••••________

शाळेत एका लहान मुलाने
आपल्या मैत्रीणीला
विचारलं : '' काय गं हे प्रेम
काय असतं ?
...
......
..
मैत्रीण : '' प्रेम म्हणजे....
मला माहीतीये की तू
मधल्या सुट्टीत रोज माझ्या
बॅगेतल्या कप्प्यातली
चोकलेट चोरून खातोस,
आणि तरीही मी आज ती
त्याच ठिकाणी ठेवली आहेत 

________••••••••^^^^^^••••••••________

शांत असा मी कधीच नव्हतो..
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!
असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..?

________••••••••^^^^^^••••••••________

शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तुझं माझं प्रेम..

________••••••••^^^^^^••••••••________

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..

________••••••••^^^^^^••••••••________

शब्द सागरात उडी मारून
मी शब्द शोधात आहे,
माझं प्रेम व्यक्त करण्या साठी
मी ह्या चारोळी लिहितो आहे.

________••••••••^^^^^^••••••••________

शब्द तर अंतरीचे असतात,दोष माञ जिभेला मिळतो.
मन तर स्वतःचच असत,
झुराव माञ दुसर्यासाठी लागत.
ठेच पायाला लागते वेदना माञ मनाला होतात,आणि रङाव माञ ङोळ्याना लागत.
असचं नात जपत जगणं हेच तर खरं जीवन असत

________••••••••^^^^^^••••••••________

व्हायचं ते होऊन गेलं घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला हे काय चाललं,
तुला काही कळत नाही इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला आता ते माझं राहिलं नाही..

________••••••••^^^^^^••••••••________

वेळीच आवरायला हवं होतं,
काळजाला या माझ्या ...
सोसवत नाही आता,
तुझा जरासाही दुरावा ...
________••••••••^^^^^^••••••••________

आपण या लेखाला किंवा ब्लाँगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की आपल्याला हा "Lagnachya shubhechha in marathi sms - लग्नाच्या शुभेच्छा" सग्रंह आवडला असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या