Marathi status (in, of, for, on) attitude, love, sad, birthday, life, friendship, friends, shayari, whatsapp, instagram, facebook.
Marathi status on whatsapp in marathi
Marathi status for whatsapp |
माझ्या वेड्या मनातील भावना,
माझ्या मनातचं दडून राहिल्या...
अन् नसतानाही तू माझी का,
माझा जीव तूझेच स्वप्न पाहिल्या....!!
Status on whatsapp in Marathi |
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..
काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.
नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू....
Marathi status for whatsapp in Marathi
नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी....
आणि थोडी का होईना... तु कधी रडली का...?
माझ्यासाठी...
खरं_प्रेम तर तेव्हा झालं...जेव्हा ती
म्हणाली ..."आपण पळून जाऊन
लग्न_नाही करायचं, मी
तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते...
मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील ...
पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील ...
आज तुझी खुप आठवण येत आहे..........
♥
♥
का कोण जाणे पण आज तुझी खुप आठवण येत
आहे...
स्वप्नातल्या या दुनियेत तुझी कमी भासत
आहे....
मी असा crime करणार
की ..तिच्या मनातील police station मधे
मी Wanted असावं ..आणि मला तिने hrudyat कैद करून
143 असा कलम लावावा
Marathi status on attitude
"तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटता ...जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ... "सोडनार नाय तुला "
तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.
मिळेल का अशी ? ,
जी अप्सरे सारखी दिसणारी असेल ...
मी नाही तिझ्या इतका सुंदर,
तरीही माझ्यावरच प्रेम करणारी असेल ...
Whatsapp status in Marathi
खुप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे लोक काय म्हणतील... !!
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल...
खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते...
Status for whatsapp in Marathi
"कधि तिने मनोरम रुसणे.. रुसण्यात उगीच ते हसणे...
म्हणून ते मनोहर रुसणे.... हसणे, रुसणे, रुसणे, हसणे...
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी"
स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं .. फक्त
जिच्यासाठी स्टेटस टाकतोय
तिचीच कमी आहे....
Love status, shayari in marathi
काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते..
तुला वाटेल तसं वाग ....
.
.
.
.
मला फक्त तूच हवीय. ....
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं...
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ....
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ........
नजरेत आहे मी जरा आठवण करा
माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा
मला तर सवय झाली आहे तुम्हाला आठवण्याची
जर तुम्हाला उचकी लागली तर मला माफ़ करा
"तुझ इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल"
Sad status in marathi
आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...
जर तुम्हाला तिच्या
यातना कळतात,
तिने न सांगत...
आणि त्याचा त्रास तुम्हाला
होतो...,
तर ते आहे प्रेम
Marathi status on life
जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..
जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या... जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे ...
एक नवा चन्द्र मला तुझ्या रूपत दिसला
नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला
Marathi status for facebook
जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस...
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस...
Marathi status on instagram
जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या जावे...
जेथे शब्दांची गरज नसतेच कधी... एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो...
बघ तुला अजूनही राहवत नाहीए माझं स्टेटस पाहिल्यावाचुन........ मि काय म्हणतो मग बोलूनच टाक ना 💕मनातलं एकदा....
Status for girls in marathi
तू लाख #विसरशील ….
पण # ठसका लागला कधी तर सर्वात आधी ….# मलाच_आठवशील..
"बघ माझी आठवण येते का ?"
तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील.
कारण तुला असे वाटणार की ,
पंजा छक्का सोबत बोलून.......
मी माझा एक्का गमावलाय..
शाळेत असताना मी हि एकदा पडलो होतो प्रेमात...
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...
Status of life in marathi
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..
मी जे हरवले , ते कधीच माझे नव्हतेच पण तू जे हरवलेस ते फ़क्त तुझेच होत
कळत नाही इथे कधी कोनाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर् प्रेम होऊन जात...
Romantic whatsapp status in marathi
तू नाही तेथे असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरात
तुझा आभासच प्रत्यक्षात अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही जिवलग आहे जरा
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो...
खुप त्रास होतोय
दुरावा झालं की
पण कस कळणार प्रेम खोट समजत असेल तर
Kadak status in marathi
तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे...
तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं #मन केलं..... तुला आवडतं खेळायला म्हणून....... हृदयाच #खेळणं केलं....
तुझ्या बरोबर चालेल्या
प्रत्येक पावलात सप्तपदींचे
मंत्र जपत होते......!
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन........ ती आपली मुलगी असेल
1 टिप्पण्या
Thank You for sharing this awesome Wife Quotes in Marathi information.
उत्तर द्याहटवाThank You for sharing this awesome Attitude Dosti Status in Hindi information.
Thank You for sharing this awesome information Instagram Attitude Status in Hindi information.
Thank You for sharing this awesome Self Love Quotes in Marathi information.
Keep sharing & keep motivating in Attitude Shayari in English information.