100+ Life and love quotes in marathi with images :- I am going to show you Marathi quotes based on life here today. Like, marathi inspirational quotes on life challenges, marathi quotes on life and love, marathi quotes on relationship, life motivational quotes in marathi, best life quotes in marathi, happy life quotes in marathi, life partner quotes in marathi and life is beautiful quotes in marathi. We hope you are finding this topic.
Life and love quotes in marathi with images :-
Life and love quotes in marathi with images |
आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.
काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात. काही माञ आपोआप जपली जातात.....
"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!
एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच !
मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह
काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात. काही माञ आपोआप जपली जातात.....
वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !
जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी... प्रेम होतं एकाचं वेळी... ह्रदय तुटतं एकाचं वेळी... सर्व काही होतं एकाचं वेळी... तर तिची आठवण... का..?. येते वेळो वेळी..
Marathi quotes based on life :-
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका... अपयश यशामधे बदलते वेळेनुसार... पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत...
आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..
सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण... जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात....!!
संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही !
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती
असावीच...
Gud Nyt नंतर
Luv u बोलणारी......
मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही. तो आधी जगण्यात असावा लागतो.
झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते.
Marathi inspirational quotes on life challenges :-
आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्याला इजा करु नका.
मानवाच्या शरीरातच त्याच्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील परमेश्वराने मानवाला दिलेले आहे...
मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं....
जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.
मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून काय केल याच उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..
मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत ...
तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे...
एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .
Marathi quotes on life and love :-
marathi quotes on life and love |
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका... जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते...
एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .
तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे...
झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते.
जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी... प्रेम होतं एकाचं वेळी... ह्रदय तुटतं एकाचं वेळी... सर्व काही होतं एकाचं वेळी... तर तिची आठवण... का..?. येते वेळो वेळी..
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.
श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे...

Marathi quotes on relationship :-
marathi quotes on relationship |
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.
वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल...
जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं...!
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर आपला फोटो छान येत असेल,तर "नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल "
माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.
संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही !
सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण... जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात....!!
life motivational quotes in marathi :-
life motivational quotes in marathi |
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत... समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून... त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं...
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण आहेत..
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.
जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.
देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा...कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल...
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .
Best life quotes in marathi :-
best life quotes in marathi |
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे... हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे...
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ.
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे...
जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात...
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे...
तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे...
जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?
Happy life quotes in marathi :-
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.
जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..
मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं ... सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं .
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत... वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं..
झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते.
भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच, आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच
Life partner quotes in marathi :-
आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.
अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, "देव" बसला आहे वर, तू हिशोब नको करु...
तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही, तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही, पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल, त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.
तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही, तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही, पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल, त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.
जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी... प्रेम होतं एकाचं वेळी... ह्रदय तुटतं एकाचं वेळी... सर्व काही होतं एकाचं वेळी... तर तिची आठवण... का..?. येते वेळो वेळी..
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.
Life is beautiful quotes in marathi :-
life is beautiful quotes in marathi |
जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..
जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
"माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात."
काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल...
जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं...!
Heart touching life quotes in marathi :-
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण आहेत..
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..
माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण आहेत..
जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात...
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
Heart touching quotes in marathi for best friend :-
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा...कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल...
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ.
जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे.
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत... वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं..
माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं...
My Other Posts :-
Stories of love in marathi | Marathi love stories
Top 5 love stories in marathi | मराठी मध्ये प्रेम कथा.
100+ Tapori birthday wish, status in marathi font - टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Khup tras hoto marathi status 2020 - खूप त्रास होतो मराठी स्टेटस
Lagnachya shubhechha in marathi sms - लग्नाच्या शुभेच्छा
111+ Akbar Birbal Story In Marathi - अकबर बिरबल गोष्टी मराठीत
मराठी जोक्स (Best Marathi Jokes)- मराठी चुटकुले (Marathi Chutkule)
Thanks guys, I hope you enjoyed this blog, because I tried to display the best status and best wishes in this blog. Keep visiting my blog or website as you wish. And you can also SUBSCRIBE or FOLLOW this blog via e-mail, so that when I post a new one, you will be notified by e-mail notification. Thank you so much for giving your time to our blog.
0 टिप्पण्या